MSEB India

माहिती अधिकार अधिनियम, २००५ नुसार कंपनीचे माहिती अधिकारी

श्री. सिद्धार्थ मुटाटकर
व्यवस्थापक (वित्त व लेखा) तथा जनमाहिती अधिकारी (माहिती अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत) म.रा.वि.मं. सूत्रधारी कंपनी मर्यादित,
हॉंगकॉंग बँक बिल्डिंग, चौथा मजला,
महात्मा गांधी रोड, फोर्ट, मुंबई-४००००१
संपर्क क्रमांक: +९१ -२२ -२२६१९१००
फॅक्स: +९१ -२२ -२२६१९६९९

माहितीचा अधिकार कायदा, २००५ नुसार कंपनीचे पदसिद्ध अपीलीय प्राधिकरण

श्री. सुमंत कोल्हे
मुख्य कायदेशीर सल्लागार आणि अपीलीय प्राधिकरण ( माहिती अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत), म.रा.वि.मं. सूत्रधारी कंपनी मर्यादित,
हॉंगकॉंग बैंक बिल्डिंग, तीसरा मजला,
महात्मा गांधी रोड, फोर्ट, मुंबई-४००००१
संपर्क क्रमांक: +९१ -२२ -२२६१९१००
फॅक्स: +९१ -२२ -२२६१९६९९

माहिती अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत माहिती मागण्यासाठी शुल्क भरणे.

माहिती अधिकार कायदा, २००५ अंतर्गत माहिती मागण्यासाठी शुल्क भरणे.
कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालय, त्यांच्या १६ सप्टेंबर, २००५ च्या आदेशानुसार, माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडून माहिती मागण्यासाठी रु.10/- अर्ज शुल्क निर्धारित केले आहे.


वरील बाबी लक्षात घेता, म.रा.वि.मं. सूत्रधारी कंपनी मर्यादितशी संबंधित माहिती शोधणाऱ्या अर्जदारांनी त्यांच्या अर्जासह आवश्यक शुल्क रु.१०/- मुंबई येथे म.रा.वि.मं. सूत्रधारी कंपनी मर्यादितच्या बाजूने काढलेल्या डीडी/पे ऑर्डरच्या स्वरूपात देय आहे.

Accessibility